एक्स्प्लोर
Amitabh Bachchan | बिग बी अमिताभ बच्चन यांचा अवयवदानाचा निर्णय, ट्विटरवरुन घोषणा
Amitabh Bachchan | बिग बी अमिताभ बच्चन यांचा अवयवदानाचा निर्णय, ट्विटरवरुन घोषणा
अमिताभ बच्चन सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर तो अनेकदा चाहत्यांसाठी त्यांच्या वडिलांनी लिहलेल्या काही ओळी विविध फोटोंद्वारे शेअर करत असतात. आता बिग बींनी मोठा निर्णय घेत ऑर्गन डोनेट घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली.
अमिताभ बच्चन यांनी एक ट्विट केले. ज्यामध्ये त्यांनी स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात त्यांच्या कोटवर एक लहान हिरव्या रंगाची रिबन दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी लिहिले की, ‘मी ऑर्गन डोनर होण्याची शपथ घेतली आहे. यासाठी मी हिरवी रिबन लावली आहे.’
पुणे
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















