एक्स्प्लोर
Advertisement
शेती जगत | सोलापूरमध्ये कांद्याची आवक वाढली,कृषी उत्पन्न बाजारात 580 गाड्या कांदा,कांद्याचे दर स्थिर
सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात कांद्याची विक्रमी आवक पाहायला मिळाली. बाजारात आज तब्बल 580 गाडी कांद्याची आवक आहे. संक्रातीनिमित्त सलग तीन दिवस बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे आज बाजारात कांद्याची आवक जास्त असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आवक जरी जास्त असली तरी कांद्याचे दर मात्र स्थिर आहेर. सरासरी 2800 ते 3 हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याला दर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. तर मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने बाजार समितीच्या परिसरात आणि बाहेर रोडवर देखील मोठ्या प्रमाणात ट्रकच्या रांगा लागल्या. जवळपास 1 किलोमीटर पर्यंत ट्रकच्या रांगा पाहायला मिळाल्या. त्यामुळे वाहुतक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
महाराष्ट्र
Sada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?
Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव
4 दुपारी २ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 02 PM 4 नोव्हेबंर 2024
Nawab Malik : उमेदवारी मागे घेण्यास मलिकांचा नकार, निवडणूक लढणार
दुपारी १२ च्या हेडलाईन्स 01PM TOP Headlines 01 PM 02 November 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
लातूर
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement