एक्स्प्लोर
OLX Robbery | ओएलएक्सवरून संपर्क साधत लूट, बाईक पाहण्यासाठी बोलावलं, 50 हजारांची चेन लुटली
OLX वरून फसवणूक झालेले अनेक प्रकार आपण याआधी ऐकले आहेत, पण मुंबईत ओएलएक्सवरून संपर्क साधत लुटण्यात आला आहे.
बजाज अॅव्हेंजर गाडी हवी आहे, अशी जाहिरात एकानं ओएलएक्सवर टाकली. त्यानंतर आपल्याकडे गाडी आहे, तुम्हाला पहायला यायची असेल तर येऊ शकता असं म्हणत गाडी पाहण्यासाठी सायन कोळीवाडा इथे बोलावलं.
मात्र तिथे आल्यावर चौघांनी संबंधित तरूणाला मारहाण करत 50 हजाराची चेन लुटली. याप्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करत तामिळनाडूमधून दोघांना अटक करण्यात आली आहे.
भारत
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
आणखी पाहा



















