एक्स्प्लोर
Nashik Crime News | नाशिकमधील भरवस फाट्याजवळ दरोडा टाकत वृद्धाची हत्या,हल्ल्यामध्ये पत्नी गंभीर जखमी
नाशिकच्या निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात एक धक्कादायक घटना समोर आलीय. शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पडलेल्या दरोड्यात कारभारी आबाजी जगताप या 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. दरोडा टाकण्याच्या उद्देशाने करण्यात आलेल्या या हल्ल्यात अलका जगताप या गंभीर जखमी झाल्या असून घरातील 15 हजाराची रोकड दरोडे खोरांनी लांबवलीय. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहे.
राजकारण
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
करमणूक




















