एक्स्प्लोर
Oil Rate High :रशिया युक्रेन युद्धाच्या वणव्यात तेलाचे दर भडकले,भारताला जबर फटका बसण्याची शक्यता
रशिया युक्रेन युद्धाच्या वणव्यात आता तेलाचे दर भडकायला लागले आहेत. ब्रेंट क्रूड ऑईल ११९ डॉलर्स प्रतिबॅरल तर wti क्रूड ऑईल ११५ डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचलंय. त्यामुले २०१२ नंतर प्रथमच तेलाच्या दरांनी उसळी घेतलेय. वाढत्या कच्च्या तेलाच्या बाजारभावाचा भारताला जबर फटका बसण्याची शक्यता आहे. कारण तेल कंपन्यांचं रोज लिटर मागे ५.७ रुपये नुकसान होत असल्याची माहिती समोर आलेय. रशिया हा जगातला दुसऱ्या क्रमांचा तेल निर्यातदार देश आहे. मात्र जगभरातून रशियावर निर्बंध असल्यानं तेल निर्यातीला फटका बसताना दिसतोय.
पुणे
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
क्रिकेट
राजकारण



















