एक्स्प्लोर
Nurses Protest | राज्यभरात परिचारिकांकडून आंदोलनं,मागण्या मान्य न झाल्यास 8 तारखेपासून कामबंद आंदोलन
राज्यभरातील परिचारिकांनी 1 सप्टेंबर पासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 8 तारखेपासून एक दिवसीय काम बंद आंदोलन करणार आहोंत. या दिवशी जी रुग्णालयामध्ये समस्या निर्माण होईल याला पूर्णपणे राज्य शासन जबाबदार असेल असं महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या उपाध्यक्षा हेमलता गाजबे यांनी म्हंटल आहे. राज्यात परिचारिकांची तब्बल 70 ते 80 हजार संख्या आहेत. या सर्वांनी 1 तारखेपासून काळ्या फिती लावून आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
राजकारण
3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण

नरेंद्र बंडबे
Opinion



















