एक्स्प्लोर
Ganeshotsav 2020 | परभणी जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, फक्त घरगुती गणेशोत्सव साजरा होणार
गणेशोत्सव म्हटलं की ढोलताशे, मिरवणूक, गुलाल, धम्माल मस्ती आली, मात्र यंदा कोरोनामुळे या सर्वावर बंधनं आली आहेत त्यामुळे परभणी शहरासह जिल्ह्यात एकही सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली नाही. त्यातल्या त्यात बाजारातही परभणीकरांनी शिस्तीचे दर्शन घडवले आहे. ज्या बाजारात आजच्या दिवशी पाय ठेवायला जागा नसते त्याच शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक या मुख्य बाजारात अत्यंत शिस्तीने नागरिकांनी घरगुती गणपतीच्या खरेदी बरोबरच इतर साहित्य खरेदी केले. प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करूनच परभणीकर घराबाहेर पडले आहेत, त्यामुळे खऱ्या अर्थाने परभणीकरांनी करून दाखवलं असंच म्हणावं लागेल.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
भारत
राजकारण
व्यापार-उद्योग



















