लस घेतल्याने कोणताही त्रास नाही, बीकेसी लसीकरण केंद्रावर लस घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया
Corona Vaccination In Maharashtra : देशात कोरोना बळी जाण्यामध्ये ज्या राज्याचा देशात अव्वल क्रमांक आहे, त्यातील एक म्हणजे महाराष्ट्र. असं असतानाही राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांचा कोरोना लसीकरणाला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक बाधित असलेली शहरे, मोठ्या महानगरातले आरोग्य कर्मचारी लसीकरणापासून दूर पळताना दिसत आहेत. तर आदिवासी असलेला पालघर जिल्हा आणि तुलनेने मागासलेला उस्मानाबाद जिल्हा लसीकरणामध्ये अव्वल आहे. पालघर पहिल्या क्रमांकावर तर उस्मानाबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. आश्चर्याची बाब म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यामध्ये काल केवळ 0% लसीकरण झालं. कालची महाराष्ट्राची आकडेवारी जर आपण बघितली तर महाराष्ट्रातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणाकडे कशी पाठ फिरवली आहे हे आपल्या लक्षात येईल.
![MahaKumbh Mela | Amit Shah यांचं प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/1b644617dc9d091c095898b35336ca4c1737970567343976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/e71b0affbcee82d821407b200a78beba1737969122380976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/67ac29b88d8dc637974984a312edbc2c1737968052381976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dnyaneshwari Munde Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/74e1bc4406b429234a52d5efef7c02a71737967665251976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/2a56c55a918a0e80267bf342343ae3081737965852088976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)