एक्स्प्लोर
Triambakeshwar | कोरोनामुळे त्र्यंबकेश्वरमधील कोट्यवधींची उलाढाल ठप्प, श्रावणी सोमवारी मंदिराची दारं बंदच
निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या कुशीत वसलेले त्र्यंबकेशवर कायमच भक्ताच पर्यटकांच आकर्षण ठरलं. एरवीही ही दररोज इथे हजारो भाविक दाखल होत असतात. श्रावणात तर हा आकडा लाखांच्या घरात जातो. यंदा मात्र कोरोनाच्या सावटामुळे भोलेनाथाची त्र्यंबकनगरी सुनी आहे भाविक, स्थानिक नागरिकांसाठी देऊळ बंद आहे. फक्त आहे तो पोलिसांचा वेढा तरंबकेश्वर नगरीत 15 अधिकारीच्या मार्गरदशनाखली जवळपास 100 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त आहे.
महाराष्ट्र
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरी
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
आणखी पाहा





















