एक्स्प्लोर
Uddhav Thackeray | युतीच्या बोधचिन्हाने गोपीनाथ गडावर उद्धव ठाकरेंचं स्वागत | परळी | ABP Majha
एकीकडे शिवसेना-भाजपमध्ये युतीचा तिढा सुटत नाहीए... पण तिकडे बीडमधील गोपीनाथ गडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अनोख्या स्वागताची तयारी करण्यात आली आहे. शिवसेना आणि भाजपच्या बोधचिन्हांची फुलांची रांगोळी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी काढण्यात आली आहे. त्यामुळे एकीकडे सत्तास्थापनेचा आणि चर्चेचा तिढा कायम आहे, तर तिकडे रांगोळीतून मात्र सूचक भूमिका मांडल्याचं चित्र आहे. तरी, उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या नुकसान पाहणी दौर्यावर आहे. त्यावेळी ते गोपीनाथगडावर जाऊन दर्शन घेणार आहेत.
महाराष्ट्र
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
आणखी पाहा




















