एक्स्प्लोर
भटाळी कोळसा खाणीच्या परिसरात अस्वलाचा मुक्त संचार | चंद्रपूर | ABP Majha
चंद्रपूर शहरालगत असलेल्या भटाळी कोळसा खाणीच्या परिसरात अस्वलाचा मुक्त संचार पाहायला मिळतोय.. या कोळसा खाण परिसारात असलेल्या गॅरेजच्या वरच्या भागात एक मधमाशांचं पोळं आहे.. हा अस्वल रात्रीच्या सुमारास वर चढून मध खाताना कॅमेऱ्यात कैद झालाय.. मात्र या परिसरात अस्वलाच्या मुक्त संचारामुळे कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे..
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
भविष्य

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















