एक्स्प्लोर
Shiv Sena Protest | संसद भवन परिसरात शिवसेना खासदारांचं आंदोलन | नवी दिल्ली | ABP Majha
दिल्लीत संसद भवन परिसरात शिवसेना खासदारांनी आंदोलन केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येत शिवसैनिकांनी निदर्शनं केलीत. राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. त्यामुळे आता केंद्राने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केलीय.
याच प्रश्नावरुन शिवसेनेच्या खासदारांचं लोकसभेतून सभात्यागही केलाय.
याच प्रश्नावरुन शिवसेनेच्या खासदारांचं लोकसभेतून सभात्यागही केलाय.
महाराष्ट्र
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















