एक्स्प्लोर
Amravati Corona | अमरावती जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट, 24 तासात 1055 नवे रुग्ण, मुंबईला टाकलं मागे
अमरावतीत काल रात्री ८ वाजेपासून लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. हा 36 तासांचा लॉकडाऊन सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत असणार आहे. या आदेशातून सर्व औषधे विक्री दुकाने, रुग्णालये, प्रसृतीगृहे, दवाखाने, वैद्यक प्रयोगशाळा, रुग्णवाहिका या सेवांना वगळण्यात आलंय. दरम्यान, पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आज दुपारी कोरोनाबाबत बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान लॉकडाऊन वाढवला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
अहिल्यानगर
राजकारण
राजकारण





















