एक्स्प्लोर
Panvel Pargav Dargah : पनवेलच्या पारगाव डोंगरावर दर्गा, मनसेची कारवाई करण्याची मागणी
Panvel Pargav Dargah : पनवेलच्या पारगाव डोंगरावर दर्गा, मनसेची कारवाई करण्याची मागणी
नवी मुंबई : पनवेल येथील पारगांव डोंगरावर असलेल्या दर्गावर कारवाई करावी मनसेची मागणी. पनवेल मनसे कडून पोलीस आणि सिडको प्रशासनाला पत्र पाठवून कारवाईची मागणी. पारगांव डोंगरावर अनधिकृत दर्गा उभा केल्याचा मनसेचा दावा. दर्गावर कारवाई न केल्यास आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे मनसेकडून आवाहन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारी असलेल्या डोंगरावर उभा राहत आहे.दर्ग्याजवळ सहा ते सात अनधिकृत रूम बांधण्यात आल्या आहेत.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















