एक्स्प्लोर
Navi Mumbai : रस्त्यात गाडी थांबवून गप्पा मारण्याची दादगिरी, मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद
नवी मुंबईतल्या सानपाड्यात रस्त्यात गाडी थांबवून गप्पा मारणाऱ्यांनी दुचाकीस्वाराने हॉर्न दिला म्हणून तरुणाला जबर मारहाण केली..याप्रकरणी 3 जणांविरोधात तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झालीये.
नवी मुंबई
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार
Navi Mumbai Hospital : नवी मुंबईत हॉस्पिटलमध्ये LPG चा तुटवडा, रुग्णांना जेवण पुरवणे अवघड
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
आणखी पाहा






















