एक्स्प्लोर
Harbour Railway Update : हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने : ABP Majha
बेलापूर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल उशिराने , ट्रॅक चेंजिंग साठी असलेला पॉईंट फेल झाल्याने झाला होता तांत्रिक बिघाड त्यामुळे पनवेलहून सी एस एम टी आणि ठाणे कडे येणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र





















