एक्स्प्लोर
Eknath Shinde Dasara Preparation : शिंदे गटाकडून कार्यकर्त्यांसाठी नियोजन, जेवणाची सोय वाशीत
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र , कोकणातून दसरा मेळाव्यासाठी येणार्या एकनाथ शिंदे गटाच्या 35 ते 40 हजार कार्यकर्त्यांच्या जेवणाची सोय वाशी मध्ये करण्यात आली आहे . नवी मुंबईतील शिंदे गटाकडून ही सोय करण्यात आली आहे. सायन - पनवेल हायवेला लागून असलेल्या सिडको एग्झिबिशन सेंटर मध्ये कार्यकर्ते येणार आहेत.
नवी मुंबई
Navi Mumbai airport first flight : नवी मुंबई विमानतळ सेवेत, पहिलं विमान हवेत Special Report
Manda Mhatre On Ganesh Naik आणि माझ्यातील शीतयुद्ध संपले, दोघे मिळून नवी मुंबईवर भगवा फडकवणार
Mahapalikecha Mahasangram Uran : उर भागात लोकसंख्या वाढ मात्र सुविधा अपुऱ्या, काय म्हणाले नागरिक?
Amit Thackeray Navi Mumbai : अमित ठाकरे नेरुळमध्ये, शिवरायांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रकरणी गुन्हा
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbai : नवी मुंबई शहरात कोणते प्रश्न प्रलंबित? नागरिकांच्या नेमक्या समस्या काय?
आणखी पाहा























