एक्स्प्लोर
Advertisement
300 Year Old Tree : मुंबईत विकासकामांसाठी 300 वर्ष जुन्या झाडाची कत्तल ABP Majha
मुंबईतील विकासकामांसाठी ३०० वर्षे जुन्या झाडाचा बळी गेलाय. सांताक्रूझ एसव्ही रोडवर गेल्या शेकडो वर्षांपासून उभं असलेलं गोरखचिंच जातीचं झाड तोडण्यात आलंय. जागतिक स्तरावर प्राचीन वृक्षांच्या यादीत असलेल्या या 'वर्ल्ड ट्री' ला जगवणं ही प्रशासनाची जबाबदारी होती. रस्त्याच्या मधोमध जरी हे झाड होतं तरी ते वाचवता आलं असतं असा पर्यावरणप्रेमींचा दावा आहे.
नवी मुंबई
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार, पण विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे
Devendra Fadnavis Ganesh Naik : म्हस्केंसाठी फडणवीसंची फिल्डींग, गणेश नाईकांची घेतली भेट
Uddhav Thackeray : ठाण्यातील काही लोकांची मस्ती उतरवायला आलोय - उद्धव ठाकरे
Sanjay Raut Navi Mumbai Speech:ठाण्यातील गोल्डन गँगची एक्सपायरी...ते पण संपणार;राऊतांचा रोख कुणाकडे?
Thane Loksabha Election : नवी मुंबई पाठोपाठ नरेश म्हस्केंविरोधात मिरा भाईंदरमध्येही नाराजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
आरोग्य
आरोग्य
ठाणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement