एक्स्प्लोर
Shirdi Vande Bharat Express : शिर्डीत वंदे भारत एक्स्प्रेसचं ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत
काल पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.. त्यानंतर ही एक्स्प्रेस शिर्डीत दाखल झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आलंय... पारंपारिक वाद्याच्या गजरात शिर्डीत एक्स्प्रेससह साई भक्तांचं जोरदार स्वागत करण्यात आलं... यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी ट्रेन चालकाचा सत्कार केला...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















