एक्स्प्लोर
Nashik Election :महिलांना ५हजारांची पैठणी पुरुषांना ५ हजार रुपये वाटले,सुभाष जंगलेंचे तांबेंवर आरोप
नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना अपक्ष उमेदवार सुभाष जंगले यांन सत्यजीत तांबे यांच्यावर गंभीर आरोप केलेत... सत्यजीत तांबेंनी महिला मतदारांना ५ हजारांची पैठणी आणि पुरुष उमेदवारांना ३ ते ५ हजार रुपये वाटल्याचा आरोप जंगलेंनी केलाय... आपल्या मतदार मित्रांकडून ही माहिती मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय..
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा























