एक्स्प्लोर
ST Strike : एसटी आंदेलना दरम्यान नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्याला भोवळ
नाशिकमध्ये राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत असताना एक एसटी कर्मचारी खाली कोसळला. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आहे. नितीन जाधव असं या कर्मचऱ्याचं नाव आहे.
आणखी पाहा






















