एक्स्प्लोर
Sanjay Raut vs Dada Bhuse : प्रश्न विचारला म्हणून अब्रू कशी गेली? संजय राऊतांचा दादा भुसेंना सवाल
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज मालेगाव कोर्टात हजर राहणार आहेत. राऊतांविरोधात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी अब्रूनुकसानीचा दाव ठोकलाय. भुसेंनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केला असल्याचा मजकूर वृत्तपत्रात छापला होता. या आरोपांनंतर भुसेंनी राऊतांविरोधात मालेगावच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. . या आधीच्या दोन सुनावणीसाठी राऊत न्यायालयात हजर राहिले नव्हते. आज ते उपस्थित राहणार आहेत.
नाशिक
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















