एक्स्प्लोर
नाशिकसाठी मनसेची 'राज'नीती; आज Raj Thackeray नाशिक दौऱ्यावर, पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या बैठका
मनसे अध्यक्ष राज ठाकेर आजपासून नाशिक दौऱ्यावर असतील. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा दौरा महत्त्वाचा आहे. राज ठाकरे आपल्या दौऱ्यादरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन नव्या शाखाध्यक्षांची नावं ही जाहीर करतील असं समजतंय. तर नाशिक पालिकेवर पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी राज ठाकरे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र अमित ठाकरेही नाशिक दौऱ्यावर गेले आहेत.
नाशिक
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
आणखी पाहा






















