एक्स्प्लोर
Pradeep Kurulkar : डाॅ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं नाशिक कनेक्शन? प्रकरण काय?
डीआरडीओ’चे संचालक डाॅ. प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. या प्रकरणात आणखी दोन संशयित मोबाइल क्रमांक मिळाले असून, हे दोन्ही क्रमांक नाशिकमधले आहेत. कुरुलकर यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यात हे दोन मोबाईल क्रमांक आढळले. दरम्यान, आतापर्यंत आठ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















