एक्स्प्लोर
Nashik | दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला नाशिकच्या साहित्यिकांचा पाठिंबा, नाशिक CBS परिसरात आंदोलन
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला साहित्यिक रावसाहेब कसबे आणि उत्तम कांबळे यांनी पाठिंबा दर्शवलाय. नाशिक शहरातील सीबीएस परिसरात, शिवाजी महाराज पुतळ्या समोर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स या कामगार संघटनेचं आंदोलन झालं. कामगार नेते डी. एल. कराड यांच्यासह उत्तम कांबळे आणि रावसाहेब कसबे सामील झाले. कामगार, शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू केलंय.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















