एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्यांनी कमी, फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा
Nashik : नाशिकमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्यांनी कमी, जिल्ह्याला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा
नाशिक जिल्ह्याला फेब्रुवारीतच पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्यात... जिल्ह्यातील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत 23 टक्यांनी कमी झालाय.. मागील वर्षी 67.79टक्के पाणी साठा होता तर यंदा केवळ 44.28 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे...नद्या कोरड्या पडू लागल्यात तर विहिरी तळ गाठू लागल्यात. आजचा पाणीसाठा 31 ऑगस्ट 2024 पर्यंत पुरविण्याचे नियोजन प्रशासनाला करावे लागणार आहे.
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा






















