एक्स्प्लोर

Nashik Rain : नाशकात अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठं नुकसान ABP Majha

इंधन दरवाढ, खतांचे वाढलेले भाव, मजुरांची वाढलेली मजुरी हे कमी म्हणून की काय आता शेतकऱ्याला अस्मानी संकटाचा सामना करावा लागतोय... नाशिकच्या गिरणारेसह आजूबाजूच्या परिसराला काल  अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढलं... जवळपास तासभर झालेल्या या पावसामुळे कांदा, द्राक्ष यांसह भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालंय.. चिंतेची बाब म्हणजे या पावसामुळे उन्हाळी कांद्याला मोठा फटका बसला असून कांद्याची उभी पिकं आडवी झाली आहेत. नाशकातील अनेक शेतकऱ्यांना फटका बसलाय..

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CM Vijay On Trisha : अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
अभिनेत्री त्रिशा कृष्णनकडे इशारा, मुख्यमंत्री विजय म्हणाले, हे मी कदापी खपवून घेणार नाही...
Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं...
भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
Crime News: लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पतीनं पत्नीला संपवलं; डोकं छाटून फ्रीजमध्ये ठेवलं, बोटंही छाटली, शेजाऱ्यांनी दुर्गंधी पसरल्यानंतर पोलिसांना बोलावलं, दरवाजा उघडताच....
Pune Pimpri Chinchwad : ना नाव सांगता येतंय, ना घरचा पत्ता, दीड वर्षांचं गोंडस लेकरु शोधतंय आई-बाबांना; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचं आवाहन
ना नाव सांगता येतंय, ना घरचा पत्ता, दीड वर्षांचं गोंडस लेकरु शोधतंय आई-बाबांना; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचं आवाहन

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
माणसांवर माणसं घालता, ED लावून उद्ध्वस्त करताय, बोलायला जागा ठेवली नाही, भाजपमधला कोणी बोलला ED, CD लावतो, तर इतका मग्रुर शासक या राज्याला परवडणार नाही; जरांगे पाटलांचा प्रहार
Raj Thackeray on Inquilab zindabad: भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
भाषण संपवून स्टेजवरुन माघारी निघाले, गर्दीतून 'ती' घोषणा ऐकताच राज ठाकरे गर्रकन वळले, माईक हातात घेऊन विचारलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
... तेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मला फोन आला; हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर मुख्यमंत्री काय म्हणाले, जरांगेंनी सांगितलं
Parbhani News : परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
परभणीत मेंढपाळावर मोठं संकट; एकाच वेळी 44 मेंढ्यांचा मृत्यू, कारण अद्याप अस्पष्ट, नेमकं काय घडलं?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
अर्शदीप अन् समरीनचं प्रेम आता टॅटूत अवतरलं, एकानं 'SK' तर दुसऱ्यानं 'AS' गोंदवून घेतलं; समरीन कौर आहे तरी कोण?
Mangesh Sasane : मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
मनोज जरांगे यांचा आंदोलन सरकार पुरस्कृत; मंगेश ससाणेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले, जरांगे मंत्र्यांना घाण घाण शिव्या देतो तेव्हा....'
Embed widget