एक्स्प्लोर
Advertisement
Nashik Unlock : राज्यात आजपासून शटर उघडणार, नाशिकमध्ये नवे नियम काय?
मुंबई : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू कमी होताना दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे, तर काही ठिकाणी परिस्थिती जैसे थे आहे. मुंबईसह, पुणे, नाशिक वाशिम, सांगली, नंदुरबार, यवतमाळ कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळेचे जिल्हा प्रशासनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केलेल्या निकषांनुसार आजपासून (1 जून) सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश सोमवारी (31 मे) काढण्यात आला आहे.
नाशिक
Nashik Traders On Budget : अर्थसंकल्पातून व्यापाऱ्यांना कोणता दिलासा मिळणार? मागण्या काय?
विजय आमचाच! महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास
Raj Thackeray Trimbakshawar : त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंचं मंदिर प्रशासनाकडून जंगी स्वागत
Raj Thackeray Nashik : त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन राज ठाकरे निवृत्तीनाथांच्या पालखीत सहभागी होणार
Narhari Zirwal on Sandeep Gulve : नाशिक शिक्षक मतदारसंघात झिरवळांचा मविआच्या उमेदवाराला पाठिंबा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement