एक्स्प्लोर
Nashik Trimbakeshwar Controversy Updates : त्र्यंबकेश्वर प्रकरणात तपासाला सुरुवात, आज काय-काय घडलं?
गेल्या काही दिवसांपासून लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं त्र्यंबकेश्वर मंदिर वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट धर्मीयांचा जमाव प्रवेशद्वाराजवळ आल्याचा आरोप होतोय. याबाबत आता गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिलेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या मार्गदर्शनाखाली ही एसआयटी प्रकरणाचा तपास करणारेय. दरम्यान, गेल्या वर्षीही विशिष्ट समाजाच्या लोकांनी मंदिरात प्रवेश केल्याचं बोललं जातंय. त्याचीही चौकशी ही एसआयटी करणारेय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























