एक्स्प्लोर
Nashik : वेळेच्या निर्बंधात बदल करण्याची नाशिकमधील व्यापाऱ्यांची सरकारकडे मागणी
बाजारपेठेत होणारी गर्दी कमी करण्यासाठी पूर्णपणे लॉक डाऊन करा किंवा व्यवहार सुरळीत सुरू करा अशी मागणी थेट आरोग्य मंत्र्यांनीच केल्यान वाढती गर्दी सरकारसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे, यासंदर्भात आम्ही नाशिकच्या धान्य किराणा व्यपारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली असता पुन्हा लॉक डाऊन करू नका, दुपारी चारची वेळ वाढवून 7 ते 8 पर्यंत करा अशी मागणी होत आहे, शनिवार रविवारचा वीकेंड लॉकडाऊन असल्यानं शुक्रवारी आणि सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्यांमुळे वीकेंड लॉक डाऊन बाबतीत पुनर्विचार करण्याची मागणी व्यापाऱ्यांमधून होत आहे.
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
शेत-शिवार
भारत





















