एक्स्प्लोर
Nashik Tomato Rate : टॉमेटोच्या दरात घसरण, टॉमेटो उत्पादक शेतकरी अडचणीत : ABP Majha
टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकरी अडचणीत आलाय. कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची आवक वाढल्यानं भाव ८० रुपयांवरून थेट २५ ते ३० रुपयांपर्यंत खाली आलेत. त्यात निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे दहा दिवसांत भाव जवळपास निम्म्यावर आलेत. टोमॅटोचे दर आणखी गडगडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतोय.....
नाशिक
Ashok Kharat Case Nashik Crime News: पहिल्या 5 मिनिटांत सगळं अचूक कसं सांगायचा?, अशोक खरात वापरायचा कोल्ड रिडिंग व हॉट रिडिंग तंत्र
Rupali Chakankar Resign : रुपाली चाकणकर यांच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यासाठी दबाव वाढला
Ashok kharat on Shivani Ka Mandir : 'शिवनिका' मंदिर पाडून टाकण्याचा सल्ला
Ashok Kharat School : शालेय जीवनात अशोक खरातची 'कोंबडीचोर' म्हणून ओळख
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
आणखी पाहा






















