एक्स्प्लोर
Nashik Temperature : कडाक्याच्या थंडीमुळे ओझरमधील शाळा उशिरा भरणार
नाशिक-कडाक्याच्या थंडीमुळे ओझरमधील शाळा उशिरा भरणार. कडाक्याच्या थंडीमुळे शाळा २० मिनिटं उशिराने भरणार. ओझरमधील तापमान 5.7 अंशावर. निफाड तालुक्यातील अनेक शाळांकडून सकाळच्या सत्रात वेळेत बदल होण्याची शक्यता
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
क्राईम
क्रिकेट
























