एक्स्प्लोर
Private Coaching classes | नाशिकमध्ये खासगी कोचिंग क्लासेस सुरु; विद्यार्थ्यांना काय वाटतं?
लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर आजपासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे क्लास संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केलं जातय. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार कोचिंग क्लासेस असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दहा महिन्यापासून सर्व छोटे, मोठे क्लासेस बंद होते. मात्र यामुळे क्लासच्या जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, शिक्षक कर्मचार्यांचे पगार, इतर घरगुती व आजारपणाचे खर्च निघत नसल्याने अनेक क्लास चालक आर्थिक अडचणीत सापडले होते. या सर्व परिस्थितीचा विचार प्रशासनाने करावा तसेच कोरोना रुग्णसंख्येचही प्रमाण कमी झाल्याने क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासगी कोचिंग क्लास असोसिएशन कडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली होती.. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांच पालन क्लासेस कडून करण्यात येत असून आज पहिलाच दिवस असल्याने क्लासेसला सजावट करण्यात आली असून विद्यार्थ्याचही स्वागत करण्यात आलय..
नाशिक
Chaitram Pawar : वन्यजीव, पर्यावरण क्षेत्रात ल्लेखनिय कार्य, चैत्राम पवार यांना Padma Shri पुरस्कार
Nashik Bhoot Story : नाशकात वाहन चालकाला भुतानं मारलं? प्रकरण नेमकं काय? कुणाला दिसलं भूत?
Nashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीत
Manikrao Kokate Nashik Guardian Minister : नाशिकच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे?
Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ राष्ट्रवादी सोडणार? बारामती ते नाशिक जोरदार बॅनरबाजी #abpमाझा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
शेत-शिवार
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement