एक्स्प्लोर
Nashik Schools : नाशिक शहरातील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार, आयुक्त कैलास जाधव यांची माहिती
नाशिकमधील सर्व शाळा सोमवारपासून सुरू होणार आहेत. सरकारच्या निर्णयानुसार शाळा सुरु करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. नाशिकमध्ये रुग्णसंख्या कमी आहे. शिक्षणतज्ज्ञांनीही शाळा सुरु कराव्यात असं मत व्यक्त केलंय. त्यामुळे खबरदारी घेऊन शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्यात.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















