एक्स्प्लोर
Nashik School Van: आगीत स्कूल व्हॅन जळून खाक, 5 विद्यार्थी थोडक्यात बचावले ABP Majha
Nashik मध्ये स्कूल व्हॅनला अचानक आग लागली लागली. ५ विद्यार्थी आणि १ महिलेचा जीव चालकाच्या प्रसंगावधानाने बचावला. नाशिकच्या दिंडोरी परिसरात ही घटना घडली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















