एक्स्प्लोर
Corona Effect | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सप्तश्रुंगी गडावरील चैत्रोत्सव रद्द | नाशिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधल्या वणी गडावरचा चैत्रोत्सव रद्द करण्यात आलाय. २ एप्रिल ते ९ एप्रिलपपर्यंत चैत्रोत्सव होणार होता. त्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, खान्देशवरुन लाखो भाविक येत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















