एक्स्प्लोर
Nashik Silver Bappa | लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, नाशिकचा राजा; विविध रुपातील चांदीचे बाप्पा
नाशिककरांना यंदा कोरोनामुळे लालबागचा राजा, सिद्धिविनायक, दगडूशेठ यांचे दर्शन घेता येणार नसले तरी मात्र या गणपतीची घरी स्थापना करता येऊ शकणार असून मूर्तीचे विसर्जन देखिल करण्याची गरज पडणार नाहीय.. असे म्हणण्याचे कारण म्हणजे नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील अश्विनी ज्वेलर्सने लालबाग, दगडूशेठ गणपती, सिद्धिविनायक गणपती, नाशिकचा राजा, नाशिकचा सिद्धिविनायक चांदीचा गणपती असे आणि ईतर बाप्पाच्या विविध रूपातील १ ग्रॅम पासून ते अडीच किलो पर्यंतचे सुंदर असे चांदीचे गणपती साकारले आहेत यासोबतच चांदीच्या कलशावर कोरलेले अष्टविनायकही ग्राहकांचे लक्ष वेधून घेते आहे. चांदीचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत असून या माध्यमातून ग्राहकांना एकप्रकारे चांदीमध्ये गुंतवणूक देखिल करता येणार आहे. दरम्यान कसे आहेत हे बाप्पा सांगतोय आमचा प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी
नाशिक
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
Nirmala Gavit Accident :पायावर-चेहऱ्यावर खोल जखमा,डोळ्यात अश्रू, अपघातानंतर निर्मला गावित EXCLUSIVE
आणखी पाहा























