एक्स्प्लोर
Nirbhaya Squad | महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी नाशिक पोलीसांचे निर्भया पथक | एबीपी माझा
महिलांवरील अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये एक विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेते प्रविण तरडे उपस्थित होते. यावेळी पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी नाशिक पोलीसांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी निर्भय पथक लाँच केले आहे.
नाशिक
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या
Ashok Kharat News : कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं?
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
आयपीएल
महाराष्ट्र
महाराष्ट्र

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion























