एक्स्प्लोर
Nashik Lockdown | नाशिककरांनी नियमांचं पालन न केल्यास लॉकडाऊन; पोलिस आयुक्तांचा इशारा
नाशिक शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनले असून आता नाशिक पोलिस दलात कोरोनाचा शिरकाव झालाय. शहरातील 25 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे, यापैकी 2 पोलिस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे नाशिक शहरात गेल्या 5 दिवसात तब्बल 4 हजार 138 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळं रुग्ण वाढत राहिले आणि नागरिक नियमांचे पालन करत नसतील तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असा इशारा पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिलाय.
नाशिक
Nashik Weddings | ठाकरे-शिंदे-फडणवीसांच्या गटातील नेत्यांच्या लग्नसोहळ्यांची चर्चा
Nashik Wedding Politics : ठाकरे गटाच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला Eknath Shinde जाणार
Nashik Kumbh Mela 2026 | नाशिक, त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तारखा; 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात
Nashik Kumbh Mela : 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार, संभाव्य तारखा जाहीर
Nashik News | 8 ला फॉलोअर्स असेलेली इस्टाग्राम आयडी न दिल्यानं हत्येचा प्रयत्न
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
आयपीएल
आयपीएल
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement























