एक्स्प्लोर
Advertisement
Nashik : नाशिकमध्ये ऑन ड्यूटी मद्यपान करणाऱ्या पोलिसांचं निलंबन Majha Impact : ABP Majha
नाशिकच्या गंगापूर रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.के.नगर चौकीत पोलीसच ऑन ड्युटी दारु पार्टी करताना आढळून आलेत. परिसरातील टवाळखोर दारु पिऊन धिंगाना घालत होते. याची तक्रार करण्यासाठी स्थानिक नागरिक पोलीस चौकीत गेले. यावेळी पोलिसच दारु पिताना आढळून आले... या घटनेची नाशिकमध्ये चांगलीच चर्चा रंगलीये...
नाशिक
Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात?
Nashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पण
Amit Shah Nashik Visit : गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे नाशकात रस्त्यांची दुरवस्था
Sharad Pawar Banner Nashik : नाशिकमध्ये उद्या शिवस्वराज्य यात्रा, शरद पवारांच्या NCP चे बॅनर चर्चेत
Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
क्राईम
राजकारण
भविष्य
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion