एक्स्प्लोर
Nashik : नाशिकच्या निफाडमध्ये पारा 6 अंशांनी घसरला, 6.1 अंश तापमानाची नोंद ABP Majha
मुंबईप्रमाणे राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी थंडीचा अनुभव येतोय.. नाशिकच्या निफाडमध्ये पारा ६ अंशांनी घसरलाय. निफाडमध्ये ६.१ अंश तापमानाची नोंद झालीय. कालपासून चांगलीच थंडी पडायला सुरुवात झाली आहे. निफाडमध्ये काल पारा १२ अंशांवर आला होता..आज तब्बल ६ अंश सेल्सियसनी तापमान घसरलंय. १९ जानेवारीनंतर थंडीचा कडाका अजूनही वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
नाशिक
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















