एक्स्प्लोर
Nashik | नाशिकमधील निफाडचा पारा 2.4 अंशावर, यंदाच्या मोसमातील निचांकी पारा | ABP Majha
नाशिकमध्ये गोठवणारी थंडी सर्वत्र पडली आहे, निफाडमध्ये सर्वात निचांकी तपमान आहे तर नाशिकसह उत्तर महाराष्ट्रचा पारा कमालीचा घसरला आहे. गोदाकाठी हवेचा गारवा आणि भक्तीची ऊब असा वेगळंच वातावरण बघायला मिळत आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
महाराष्ट्र
नाशिक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















