एक्स्प्लोर
Nashik : ब्रह्मगिरी डोंगर उत्खननप्रकरणी 8 दिवसात कारवाई करा, पर्यावरण राज्यमंत्र्यांचे आदेश ABP Majha
नाशकातील ब्रह्मगिरी डोंगर उत्खननप्रकरणी ८ दिवसात कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड यांनी दिलेत. ब्रह्मगिरीसह सह्याद्री डोंगरावर अवैधरित्या उत्खनन होत असल्यानं ठोस कारवाईचे आदेश देण्यात आलेत. ब्रह्मगिरी पर्वताबाबत एबीपी माझानं आवाज उठवल्यानंतर जिल्हा प्रशासनानं टास्क फोर्सची स्थापना केली होती. त्यानंतर उत्खनन थांबले नसल्याचं टास्क फोर्स सदस्य आणि पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं त्यांनी कारवाईचे आदेश दिलेत.
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
बीड
लाईफस्टाईल
राजकारण

प्रशांत बढे, एबीपी माझा
Opinion





















