एक्स्प्लोर
Nashik Municipal Corporation : नाशिक पालिकेतील नगरसेवक संख्या 122 वरुन 133, प्रभागांची संख्या 44 वर
नाशिक महापालिकेची प्रभागरचना जाहीर झालीय. २११ पैकी २०० हरकती फेटाळून प्रभागरचना जाहीर झलीय. ११ हरकतींनुसार सात प्रभागांच्या प्रभागरचनेत बदल करण्यात आलेत. तसेच दोन प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झालाय. नव्या प्रभागरचनेनुसार पालिकेतील नगरसेवकांची संख्या १२२ वरुन १३३ झालीय. तर प्रभागांची संख्या ४४ असेल. ओबीसी आरक्षण नसल्याने खुल्या जागांमध्ये वाढ होऊन ती संख्या आता १०४ झालीय.
नाशिक
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















