एक्स्प्लोर
'नाशिकमध्ये कडक निर्बंध किंवा लॉकडाऊन", हेच दोन पर्याय! जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्याशी बातचीत
नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना इशारा दिला आहे. टप्या टप्प्यानं निर्बंध कठोर करणे किंवा लॉकडाऊन करणे हाच पर्याय उरल्याचं त्यांनी सांगतिलं आहे. करोडो रुपये दंड आकारुनही नागरिकांमध्ये काही फरक पडला नसल्याचंही ते म्हणाले. दरम्यान कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट नियमांचं उल्लंघन करुन ओढवून घेत असल्याचही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितलं आहे.
नाशिक
Chhagan Bhujbal Nashik : अशोक खरात प्रकरणी जे कोणी आरोपी आहेत त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे- भुजबळ
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Special Report on Nashik Accident : कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू, गुन्हेगार कोण?
Nashik Police on Ashok Kharat : न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर खरातची वैद्यकीय तपासणी
Ashok Kharat Case Update : अशोक खरातच्या घराबाहेरुन मोठी घडामोड, मुलाला केली SIT न ताब्यात घेतलं
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
महाराष्ट्र
क्रिकेट





















