एक्स्प्लोर
Nashik Corona Update : नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांवर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार?
राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता देखील मावळली आहे. परंतू काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढल्याचे देखील आढळले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड, सिन्नर आणि येवला तालुक्यात कोरोना स्थिती चिंताजनक आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर रुग्ण वाढल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटलंय. गरज पडल्यास मार्केट बंद करण्याचा ही या वेळी भुजबळांनी इशारा दिला आहे.
नाशिक
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही
आणखी पाहा























