एक्स्प्लोर
Nashik : नाशिकमध्ये निवासी हॉस्टेलमध्ये सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार : ABP Majha
नाशिकमध्ये निवासी हॉस्टेलमध्ये सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार. ३० वर्षीय संचालकानेच बलात्कार केल्याचा आरोप. याच आश्रमात बेघर आणि गरीब कुटुंबातील ३० हून अधिक मुलं मुली वास्तव्यास असल्याची माहिती
आणखी पाहा























