एक्स्प्लोर
Nashik : जमिनीवरून वाद, लाकडी दांडके, पहारीने महिलांना मारहाण
नाशिकरोड परिसरातील चेहडी रोडवरील हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जमिनीच्या वादातून दोन गटात लाकडी दांडके, पहारने तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. याघटनेत महिलांना मारहाण करण्यात आली आहे.. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.. काल दुपारी ही घटना घडली होती, या प्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
नाशिक
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
आणखी पाहा






















