एक्स्प्लोर
Nashik Rain : ऐन दिवाळीत नाशिकमध्ये अवकाळी पाऊस; भात शेती, वरी आणि इतर पिकांचं मोठं नुकसान
ऐन दिवाळीत अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांना झोडपून काढलं. या पावसामुळे भात शेती, वरी, भाजीपाला, टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी असं विदारक चित्र आज दिसलं. पीक वाचवण्यासाठी बळीराजा धडपड करत असताना दिसतोय.
नाशिक
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
क्राईम
टेक-गॅजेट
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















