एक्स्प्लोर
Nashik Hotel Reopen : राज्यभरात हॉटेल्सना 10 वाजेपर्यंत परवानगी, चालकांकडून समाधान व्यक्त ABP Majha
#MaharashtraUnlock #MaharashtraUnlockGuidelines #ABPMajha
मुंबई : राज्यभरात हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल्स सुरू करण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली. हॉटेलला रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.15 ऑगस्ट नंतर याची अंमलबजावणी होणार आहे.
मात्र मॉलमधील रेस्टॉरंट आणि थिएटर्स मात्र बंद राहणार असल्याची माहिती आहे. तसेच ज्यांचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांना मॉलमध्ये प्रवेश राहणार असल्याचं देखील कळतंय. सध्या रेल्वे पास साठी जो क्यू आर कोड वापरला जातोय तोच मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी आणि इतर ठिकाणी वापरला जाण्याची शक्यता देखील आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Uddhav Thackeray Nashik Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Nashik News Maharashtra Lockdown Unlock 5 Guidelines Maharashtra Lockdown News Maharashtra Lockdown Update ABP Majha Nashik Unlock Unlock Guidelines ABP Majha Video Maharashtra Unlock 5 Guidelines Unlock 6.0 Guidelines Maharashtra Maharashtra Lockdown Newsनाशिक
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
आणखी पाहा























